मायबोली ड्युआयडी

मभागौदि पार पडला. पुढे काय ?

Submitted by गारंबीचा शारूक on 5 March, 2022 - 02:47

महाराष्ट्र भाषा गौरव दिन आनंदात पार पडला. आनंदोत्सवाचे वातावरण होते.
किती वेगवेगळे बिषय होते. आणि या सर्व विषयांवर मायबोलीकरांनी किती अभ्यासूपणे लिहीले ! मी जास्त वाचत नाही त्यामुळे भाग घेता आला नाही. या वर्षी तर ऑडीओ व्हिडीओ व्हीएफएक्स, साऊंड इफेक्ट्स सुद्धा होते. त्यामुळे मजाच आली. माझ्यासारख्यांची तर दिवाळीच झाली.

विषय: 
Subscribe to RSS - मायबोली ड्युआयडी