#सायबर_क्राइम #गुन्हा

स्पायह्यूमन

Submitted by Kavita Datar on 19 January, 2022 - 02:12

"श्रेया ! अगं उठ ना !! सात वाजून गेलेत. तुला कॉलेजला नाही जायचं का?"
मम्मा च्या आवाजाने श्रेया जागी झाली.
"Shit यार !! अलार्म कसा नाही झाला ? की मलाच ऐकायला आला नाही??"
स्वतःशीच बोलत तिने मोबाईल उचलला. काही हालचाल दिसत नसलेला मोबाईलचा ब्लॅक स्क्रीन पाहून ती वैतागली. "हे काय ? रात्री झोपताना तर चांगला 79% चार्ज होता. आता पूर्ण डिस्चार्ज ??"
चार्जर शोधून तिने मोबाईल चार्जिंगला लावला आणि बाथरूममध्ये शिरली.

Subscribe to RSS - #सायबर_क्राइम #गुन्हा