वाचनाचे दुष्परिणाम

वाचनाचे दुष्परिणाम

Submitted by गारंबीचा शारूक on 19 January, 2022 - 02:04

प्रत्येकाची आपली लाईफस्टाईल असते. कुणी कुणाच्या लाईफस्टाईलला दोष देऊ नये. सगळे आपल्या कमफार्ट झोन मधे मस्त असतात.
आमचा कमफार्ट भारी तुमचा लो लेवलचा असा अ‍ॅटीट्यूड डोक्यात जातो. पण मी दुर्लक्ष करतो. गर्लफ्रेण्डमुळे मला अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करता येते. ती माझ्या जीवनात आल्यापासून तुझंच खरं या मंत्राने माझं लाईफ सुखी झालं आहे.

विषय: 
Subscribe to RSS - वाचनाचे दुष्परिणाम