थंडीच्या आठवणी Submitted by ऋन्मेऽऽष on 10 January, 2022 - 15:22 गेले दोनेक दिवस आमच्या मुंबईत अगदी गबरू थंडी पडली आहे. म्हणजे दुपारच्या भरगच्च उन्हातही बोचरे गारे वारे अंगापिंडाला टोचत आहेत.विषय: अवांतरशब्दखुणा: थंडीशेकोटीऊब