मुलांसाठी इंग्रजी पुस्तके

किशोरवयीन (प्रि-टीन्स, अर्ली टीन्स) मुलां/लीना आवडतील अशी इंग्रजी पुस्तके

Submitted by अमितव on 8 October, 2021 - 10:05

मॅजिक ट्री हाऊस झालं, सीरीज ऑफ अनफॉर्च्युनेट इव्हेंट्स झालं, हॅरी पॉटरची अनेकोनेक पारायणं झाली, व्हिंपी किड बोर आहे... आता काय करू? आयेम बोर्ड! मग मायबोलीवर ग्रिशमच्या थिओडोर बून सिरीजचा धागा सापडला. ती सिरीज लायब्ररीतून आणून संपवली आता काय? हा प्रश्न ज्या पालकांना पडतो त्यांच्यासाठी हा धागा.

विषय: 
Subscribe to RSS - मुलांसाठी इंग्रजी पुस्तके