मायबोलीवर अजून कोणकोणत्या इमोशन्ससाठी स्मायल्या हव्यात? Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2021 - 13:30 विषय खूप सिंपल आहे शाहरुखच्या गालावर डिंपल आहे जेव्हा ती कळी खुलते तेव्हा तो लाजलाय हे कळते मायबोलीवर सुद्धा हे दाखवायला एक स्माईली आहे अग बाई ईश्श तसे तर मायबोलीवर ईतरही काही स्माईलीज आहेत,विषय: अवांतरशब्दखुणा: स्माईली