हॉस्पिटल. लघुकथा

झुंज!

Submitted by सुरेशकुलकर्णी on 24 January, 2021 - 02:31

त्या लोकांनी त्यांचे सगळंच काढून घेतले. दोन्ही हातातल्या अंगठ्या, मनगटावरले घड्याळ, गळ्यातली सोन्याची साखळी, अंगावरचे कपडे सुद्धा सोडले नाहीत! इतकेच काय? पायातले बूट आणि पायमोजे सुद्धा काढून घेतले, आणि एक कफनी सारखा हिरवा झोळणा अंगावर घालायला दिला. तो झोळणा घालून त्यांनी, वॉशरूम मधल्या आरशात आपले प्रतिबिंब न्याहाळून पहिले.

विषय: 
Subscribe to RSS - हॉस्पिटल. लघुकथा