हिरवळ
Submitted by चाऊ on 14 September, 2011 - 09:31
अंगणात, पायर्यांवर, भिंतींवर, कुंपणावर...... जेथे ओल आणि उजेड मिळेल तिथे हा हिरवा गालिचा पसरला जातो. जवळुन पाहताना केवढंतरी जंगल दिसतं
भाल्यासारखे केपसुल्स, मागुन येणार्या उजेडात काचेसारखी चमकतात, त्यात पाण्याचे थेंब आणखीच मजा आणतात.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा