एकटा Submitted by चेतन खैरनार on 19 July, 2020 - 01:32 आपुलेच गेले पाठ दाखवुनी केली त्यांचीच मनोमनी गाठीत विश्वासाच्या हा मी झालो एकटा मित्र गेले शत्रू गेले प्रेमही नको म्हणाले रंगमंची या जगीच्या हा मी झालो एकटा वाट दिली पण साथ नाही राज्य दिले पण प्रजा नाही खेळात नशिबाच्या हा मी झालो एकटा विषय: लेखनशब्दखुणा: एकटाekata