छद्मवेषातील बेडूकतोंड्या
Submitted by संकेत नाईक on 6 May, 2020 - 04:32
तसे पाहायला गेलो तर माझे पक्षीमित्र खुप आहेत. पण आवर्जून फोनवरून आज हा पक्षी पाहिला, या पक्षाचे घरटे पाहिले, या पक्षाचे day roost सापडले असे सांगणारा एकच रमेश झर्मेकर. भगवान महावीर अभयारण्यास जोडून असलेल्या तांबडीसुर्ला येथील निसर्ग समृद्ध अशा nature's nest हे हाॅटेल भागिदारीने चालवतो. हाॅटेलच्या नावाला शोभेल असा तो परिसर आहे. पशू-पक्षांचे माहेर घर म्हटले तरी वावगे ठरू नये. त्यामुळे तेथे निसर्गप्रेमीचे सदैव गर्दी असते.
विषय:
शब्दखुणा: