पोट साफ - Squatty potty - प्रॉडक्ट रिव्ह्यू
Submitted by चामुंडराय on 16 February, 2020 - 17:26
ज्यांना "पडल्या पडल्या झोप येते आणि बसल्या बसल्या साफ होते" अशी मंडळी जगात सर्वात सुखी असे थोर विभूतींनी सांगून ठेवले आहेच. ह्या पैकी चांगल्या झोपेसाठी मी वेटेड (वजनदार) ब्लॅंकेटचा धागा पाडला होता (या निमित्ताने त्याची झैरात https://www.maayboli.com/node/73128) आणि जर कोणी ते ब्लॅंकेट वापरत असेल तर त्याबद्दल मत प्रदर्शित करण्याचे आवाहन केले होते.
विषय:
शब्दखुणा: