जलसाक्षरता काळाची गरज

"जलसाक्षरता काळाची गरज"

Submitted by मुग्धा जोशी on 12 February, 2020 - 03:07

"जलसाक्षरता काळाची गरज"

पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्ट्या खेड्यातील हाल पहायलाच नकोत. ति्थे तर टॅंकरने पाणी आणलेलेही पुरत नाही. पाण्याने आपले सगळे आयुष्य व्यापून टाकले आहे. अशा या पाण्याचे योग्य जतन, बचत करणे आणि त्याचा योग्य वापर करणे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपण पाणी कुठे वाया घालवतो त्याचा अभ्यास करण्याची वेळ आली आहे.

विषय: 
Subscribe to RSS - जलसाक्षरता काळाची गरज