रस

शब्द चोर

Submitted by दिपक खरात on 10 February, 2020 - 06:56

शब्दाचा एक एक धागा घेऊन,

कवि कवितेचे वस्ञ विणतो.

कवितेतला रस जोपासण्याकरीता,

विचारांचे खड्डे रांञंण दिवस खणतो.

शब्दाचे ढिग गोळा करुन ,

जगा समोर आणतो.

शब्दांचे हे ढिग नागोबांच्या मनात सलते.

ढिगामध्दे मिच कोरले बिळ म्हणोनी,

आयत्या बिळावर नाग कवि समजुणी नाचतो.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - रस