मी आणि बरंच काही :६ . . .

ती,मी आणि बरंच काही :६ . . .

Submitted by सोहनी सोहनी on 4 January, 2020 - 06:38

ती,मी आणि बरंच काही :६ . . .

त्या नकार देतील हे मी मनात बिंबवून आलो होतोच, पण त्या पेक्षा अजून काय वाईट होईल ह्याची देखील तयारी करून आलो होतो म्हणजे कसं वेळेवर मनाला धक्का बसायला नको.
मला हाकलवून लावणार, आधी एक कानाखाली वाजवणार, किंवा जास्तीत जास्त दोन लोकांना बोलावून माझी चांगलीच इज्जत वैगेरे काढणार.

विषय: 
Subscribe to RSS - मी आणि बरंच काही :६   . . .