OCI धारक विद्यार्थ्यांसाठी भारतात शिक्षण
Submitted by स्नेहमयी on 12 February, 2021 - 06:22
माझी मुलगी आता दहावीत जाईल त्यामुळे हा विचार करायला घेतला आहे
तिचा जन्म अमेरिकेत झालाय अमेरिकन पासपोर्ट आणि OCI कार्ड आहे. ती सहा महिन्याची असल्यापासून आम्ही भारतात (मुंबईत) आहोत, लेकीचं आधार कार्ड, डोमेसाइल सर्टिफिकेट आहे
भारतात पुढील शिक्षण घेण्यासाठी काय नियम आहेत? कुणाला माहिती किंवा अनुभव आहे का?
तिला वैद्यकीय शिक्षणात रस आहे
शब्दखुणा: