मोरपीस
Submitted by मिकी on 23 August, 2019 - 02:36
माध्यम: जलरंग
ब्रश: राऊंड ब्रश नं 000 आणि 1
कागद: कोल्ड प्रेस्ड वॉटरकलर पेपर (brustro)
विषय:
शब्दखुणा:
माध्यम: जलरंग
ब्रश: राऊंड ब्रश नं 000 आणि 1
कागद: कोल्ड प्रेस्ड वॉटरकलर पेपर (brustro)
कोणत्याही दोन वा अधिक रांगापासून कित्येक छटा बनू शकतात आणि मानवी डोळा सुमारे १ कोटी विविध छटा पाहू शकतो. अशा प्रत्येक दोन समान भासणार्या छटांमध्ये निसर्गाने फार सूक्ष्म फरक ठेवला आहे. हा फरक जाणून त्या छटांच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा प्रयत्न मी करीत आहे.
मी अलीकडेच काढलेली जलरंग माध्यमातील ही दोन चित्रे आहेत.: लाल चाफ्याचे फूल (Plumeria rubra) आणि शोभेचे पान. खालील चित्रे आपणांस कशी वाटली हे जरूर कळवा.