कुत्र्याची देखभाल

बाहेरगावी जाताना कुत्र्याची देखभाल

Submitted by किरणुद्दीन on 7 March, 2019 - 09:10

आम्हाला अजून काही दिवसांनी बाहेरगावी जायचे आहे. घरात कुत्रे आहे. त्याला नेणे शक्य नाही. आडवड्याभरासाठी अशा पाळीव प्राण्यांची देखभाल करणा-या सेवा सुविधा पुण्यात उपलब्ध आहेत का ? असल्यास काय प्रकारच्या आहेत ? काय शुल्क आकारले जाते ? कृपया याबद्दलची माहिती असल्यास इथे द्यावी ही विनंती.

Subscribe to RSS - कुत्र्याची देखभाल