गॅलरी मधे कपाट बनवण्यासाठी- ऑप्शन्स Submitted by _आनंदी_ on 4 February, 2019 - 05:23 घरामधे बाल्कनी/ गॅलरी मधे कपाट बन्वायच आहे.. प्लास्टिक / फायबर वाले तकलादु असत्तात आणी खुप सामनही ठेउ शकत नाही / बसत नाही.. पाऊस लागण्याची पुर्ण शक्यता आहे.. त्यामुळे लाकडी कपाट नाही करु शकत.. काही आयडिया असतिल तर शेअर करा विषय: अवांतरशब्दखुणा: बालकनी