किस्से आणि डायरी .. Submitted by ऋन्मेऽऽष on 21 January, 2018 - 09:51 लाईफ ईंटरेस्टींग बनण्यासाठी त्यात रोज काही ईंटरेस्टींग घडलेच पाहिजे असे गरजेचे नसते. बस्स जे घडतेय ते ईंटरेस्ट घेऊन जगायचे असते. हा माझ्या आयुष्याचा फंडा आहे. हा माझा आयुष्याकडे बघायचा दृष्टीकोन आहे.विषय: अवांतरशब्दखुणा: किस्सेकहाण्याडायरी