खारदुंग ला

‘खारदुंग ला’ अल्ट्रा मॅरेथॉनचे आव्हान - भाग ४

Submitted by हर्पेन on 5 October, 2017 - 13:37

भाग चौथा – खारदुंग गाव ते लेह , ७२ किमी मार्गे खारदुंग ला

तारीख ८ सप्टेंबर २०१७

विषय: 

‘खारदुंग ला’ अल्ट्रा मॅरेथॉनचे आव्हान - भाग ३

Submitted by हर्पेन on 4 October, 2017 - 13:32

भाग तिसरा – मुक्काम लेह, अल्ट्रा मॅरेथॉनची पुर्वतयारी

तारीख ६ सप्टेंबर २०१७

विषय: 

‘खारदुंग ला’ अल्ट्रा मॅरेथॉनचे आव्हान - भाग १

Submitted by हर्पेन on 2 October, 2017 - 12:32
khardungla challange

भाग पहिला - पार्श्वभूमी

मी भारतातल्या सर्वात उत्तरेकडील लडाख भागात होणाऱ्या, जगाच्या पाठीवरील सर्वात उंच अशा, ‘खारदुंगला चॅलेंज’ नावाने ओळखल्या जाणार्‍या ७२ किमी अंतराच्या अल्ट्रामॅरेथॉन मधे भाग घेतला होता आणि ती स्पर्धा ९ सप्टेंबर २०१७ रोजी निर्धारित वेळेत पूर्ण केली.

स्पर्धा पूर्ण केल्यावर अनेकजण माझे अभिनंदन करताना म्हणत होते; ‘स्वप्न पूर्ण झाल्यावर कसे वाटते आहे’ पण खरे सांगायचे झाले तर ‘खारदुंग ला चॅलेंज’ हे माझे स्वप्न वगैरे नव्हते. खरोखरच 'खारदुंग ला' बाबतीत एकामागोमाग एक गोष्टी घडत गेल्या आणि मग ते आपलं ‘असंच झालं’.

विषय: 
Subscribe to RSS - खारदुंग ला