पौगंडा वस्थेतील मुलगे. चॅलेंज

ब्लू व्हेल गेम बॅन एक चांगले पाउल

Submitted by अश्विनीमामी on 16 August, 2017 - 06:20

ब्लू व्हेल गेम ही रशियात उगम पावली आहे. त्यात टीनेजर मुलग्यांना विशेष करून टार्गेट केले जाते. एक एक चॅलेंजेस दिली जातात . ह्यात शरीरावर ब्लेडने कापणे सेल्फ हार्म व अशी चॅलेंजेस वाढत वाढत जाउन शेवटी खेळणार्‍या मुलाला आत्महत्या करायला उद्युक्त केले जाते. ते फायनल चॅलेंज. गेल्या महिन्यात मध्यप्रदेश, मुंबई, केरळ इथून आठवी नववी दहावीतील मुलग्यांच्या आत्महत्या काही प्रमाणा त ह्या गेम मुळे झाल्या आहेत असे लक्षात आले आहे व पोलीस तपास चालू आहे.

विषय: 
Subscribe to RSS - पौगंडा वस्थेतील मुलगे.   चॅलेंज