ऑक्सिजन
Submitted by अमितव on 13 May, 2021 - 15:28
*******************
मी एकही स्पॉयलर न देता लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे. हा लेख नक्की वाचा, पण आणखी रिव्हू चित्रपट बघण्याआधी वाचू नका असं सुचवेन. रोलर कोस्टर प्रवास पडद्यावर बघताना जास्त मजा येईल.
*******************
एक बाई शवपेटिकेसारख्या बंदिस्त ठिकाणी गोंधळलेल्या मनस्थितीत अचानक जागी होते. आपण कुठे आहेत, किती वेळ असे बंदिस्त आहोत, हे असं आपल्याला कोणी कोंडून ठेवलं आहे आणि कशासाठी, आणि हो आपलं नाव काय आहे??
विषय:
शब्दखुणा: