शिऱ्याचा बायकोशोध Submitted by mi_anu on 2 August, 2017 - 11:57 "म्हणजे काय?गाडीची किंमत जितके लाख तितके तरी लोक बसायला नको का त्यात?१२ लाखाची गाडी आणि पाच लोक बसणार याला काय अर्थ आहे?" "शिऱ्या, रिक्षाच घेऊ का सरळ?दोन अडीच लाखात चार लोक बसतील.ड्रायव्हर ला घट्ट मिठीत घेऊन बसण्याची तयारी असेल तर सहा पण बसतील."विषय: मनोरंजनसमाजशब्दखुणा: शिऱ्याबँकवधू पाहिजेनातीगोती