दंगलच्या निमित्ताने ..... जगा आणि जगू द्या !
Submitted by ऋन्मेऽऽष on 26 December, 2016 - 16:07
सोशलसाईटवर मेसेज फिरतोय. थ्री ईडियट्समध्ये मुलांना त्यांच्या आवडीचे जे हवे ते करू द्या असे सांगणारा, आणि तारे जमीन पर मध्ये मुलांवर आपल्या अपेक्षा लादू नका, त्यांना आपल्या पद्धतीने फुलू द्या असे सांगणारा आमीर खान दंगलमध्ये मात्र आपले कुस्तीत मेडल जिंकायचे स्वप्न आपल्या मुलींवर त्यांच्या मनाविरुद्ध लादताना दाखवला आहे.
विषय:
शब्दखुणा: