कार्टून-विनय सी.
हा नव्या जमान्यातल्या बुद्धीबळाच्या खेळातला नवा नियम ... ... !!!
-Vinay C
विनोदी लेखन
हा नव्या जमान्यातल्या बुद्धीबळाच्या खेळातला नवा नियम ... ... !!!
-Vinay C
"आ
ज गॅदरींगची मिटींग आहे हं शाळा सुटल्यावर. टीचर्स रुम मधे आहे. विसरु नकोस यायला." साने बाईंनी आठवण करून दिली कॉरिडोरमधे भेटल्यावर. "उशीर नको करुस. नाहीतर सासूबाई नाराज होतात!"
आज जेलमध्ये सगळीकडे एकच गडबड, धावपळ सुरू होती. कुणालाही एक क्षणभर सुद्धा फुरसत नव्हती. कैदी म्हणू नका (कैद्यांना कैदी नाही म्हणायचे, तर काय जज म्हणायचे?
'शी बाई, कित्ती हळू हळू चाललाय समोरचा.... कार तर चांगली दिसतेय. काय होतं मेल्यांना जरा जोरात हाकायला कोण जाणे...', ही!
'कार चांगली आणि चालवणारा असेलही चांगलाच बिचारा... बाजूच्या सीटमध्ये काय ते बघायला हवं....', मी.
चाल : आज गोकुळात रंग खेळतो हरी
आज रांधण्यात दंग बायको 'करी'
माधवा जरा जपून जा तुझ्या घरी ॥
ती कुठेतरी पदार्थ रोज पाहते
पाहुनी लगेच त्यास किचन गाठते
"मी
आधीच सांगतो या जाड्याला मी माझ्या गाडीवर घेणार नाही! " ठाम स्वरात पक्या म्हणाला.