गणपती देखावा - 2016.

गणराया आगमन - 2016.

Submitted by विश्या on 7 September, 2016 - 05:06

गणपती आरास - 2016.
नैसर्गिक साधनांचा वापर करून या वर्षीचा देखावा .

कागदी पुठ्ठा असलेला एक बॉक्स घेऊन त्यावर मंदिराचा आकार कोरला ,
1.jpg
त्यानंतर नारळाच्या झाडाच्या झावळ्यांपासून त्याची चटई तयार केली
2_0.jpg
व ती कोरलेल्या बॉक्स ला बाहेरून लावली .
3.jpg4.jpg

Subscribe to RSS - गणपती देखावा - 2016.