क्रिएटिव आणि कॉर्पोरेट टी शर्ट्स
Submitted by पल्ली on 9 September, 2015 - 09:32
नमस्कार. मी पल्ली. माबोकरीण. माबोचे कॅलीग्राफीचे काही टीशर्टस मी केले आहेत. त्यातून प्रेरणा घेऊन मी कॅलिग्राफी आणि कॉर्पोरेट टीशर्ट्स तयार करायला सुरुवात केली आहे. प्रथम गणरायाला वंदन करून श्री गणपती उत्सवासाठी टी शर्टस सादर केले होते. प्रतिसाद खुप छान आला. खुप सार्या मायबोलीकरांनी ऑर्डर्स देऊन प्रोत्साहीत केले.
आता नविन डीझाइन्स घेऊन येत आहोत.
बल्क क्वांटीटी साठी डिस्काऊंट अथवा एक किंवा दोनही घेऊ शकता.
पुरुषांसाठी राऊंड नेक व कॉलर चे, स्त्रियांसाठी व्ही नेक विथ फेमिनाईन फिट.
शब्दखुणा: