मेळघाट धडक मोहिम २०१६
Submitted by हर्पेन on 30 June, 2016 - 06:03
धडक मोहिम २०१६
आतापर्यंत आपण मेळघाटात चालणार्या शैक्षणिक उपक्रमाविषयी अनेकदा माहित करून घेतले होते.
http://www.maayboli.com/node/39298
http://www.maayboli.com/node/45066
http://www.maayboli.com/node/44146
http://www.maayboli.com/node/55409
पण मैत्रीची सुरुवात झाली तीच मुळी धडक मोहिमेपासून (आणि आता धडक मोहिम ही मैत्रीची ओळखही झाल्ये असे म्हणावे लागेल) तर हे निवेदन आहे धडक मोहिमेबाबत.
पावसाळा आला! चला मेळघाटात...
विषय: