दी मॅन हू न्यू ईन्फिनीटी - परिक्षण नाही! (प्रसिद्ध आणि थोर गणितज्ञ श्रिनिवास रामाणुजन ह्यांच्यावरचा जीवनपट) Submitted by हर्ट on 7 June, 2016 - 03:02 वाचकहो हे चित्रपटाचे परिक्षण नाही!!! मला दोन सिनेमे बघायचेच होते.. आहेत. एक पेले आणि दुसरा दी मॅन हू न्यू ईन्फिनीटी. पैकी, दुसरा पाहून झाला आणि जिवापाड आवडला. विषय: चित्रपटशब्दखुणा: रामाणुजन