OCI card

OCI in lieu of PIO card

Submitted by ज्ञाती on 21 February, 2016 - 16:34

नमस्कार मायबोलीकर्स,

जुन्या पीआयओ कार्ड ऐवजी ओसीआय कार्ड मिळवण्याबाबत प्रश्न आहेत. एम्बसीच्या साइटवर सगळी माहिती वाचून काढली आहे. ज्या इजन्सी कडे कागदपत्रे पाठवायची आहेत त्यांची चेकलीस्ट एम्बसीच्या चेकलीस्ट पेक्षा वेगळी असल्याने गोंधळ होतोय. कुणाला माहिती असल्यास प्लीज मदत करा.

१. सुरुवातीला अ‍ॅप्लीकेशनबरोबर ओरिजिनल अमेरिकन पासपोर्ट पाठवणे गरजेचे आहे की ते नंतर पाठवावे लागते?

२. तुम्ही जर हे अ‍ॅप्लीकेशन गेल्या काही महिन्यात केले असेल तर ते प्रोसेस होउन यायला किती वेळ लागला?

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - OCI card