अमेरिकेत कार अक्सिडेन्ट संबंधात मदत हवी असल्यास व्यनि करावा.
Submitted by damn on 5 February, 2016 - 01:44
माझा गेल्या काही काळात, अमेरिकेत पूर्व किनार्यावर, एका कार अक्सिडेन्टच्या केसशी जवळून संबंध आल्यामुळे, थोडाफार कायदेविषयक अनुभव आहे. इथे मराठी टायपिंग करणे माझ्यासाठी अतिकठिण असल्यामुळे लिहिण्यास फार फार वेळ लागतो. त्यामुळे सविस्तर लिहू शकत नाही. कोणाला या संदर्भात काही मदत हवी असल्यास आपला मोबाईल नंबर व्यनि करावा. शक्य ती सर्व मदत केली जाईल.
विषय:
शब्दखुणा: