ग्वॉकोमोली (Guacamole)
Submitted by मृणाल साळवी on 29 May, 2014 - 03:31
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१० मिनिटे
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
लहानसहान पार्ट्या, गेटटुगेदरसाठी बरेचदा अॅपेटायझर्स ची सोय करावी लागते. तेच ते सालसा, ग्वाकमोले खाउन करुन पण कंटाळा येतो. तुम्ही वेगवेगळे काही डिप्स अॅपेटायझर्स करत असाल तर त्याच्या रेसिपी योग्य जागी टाकुन इथे लिंक्स द्या फक्त.