डॉ. राजेंद्र व डॉ. सुचेता धामणे (माउली सेवा प्रतिष्ठान- रस्त्यावर फिरणार्या बेघर अनाथ मनोरुग्ण स्त्रियांचं आपलं हक्काचं घर- इंद्रधनु प्रकल्प) यांची मुलाखत
Submitted by मानुषी on 15 January, 2016 - 10:34
डॉ. राजेंद्र व डॉ. सुचेता धामणे (माउली सेवा प्रतिष्ठान- इंद्रधनु प्रकल्प , अहमदनगर) यांची मुलाखत
मी: नमस्कार. बऱ्याच दिवसांपासून भेटायचं चाललं होतं...आज योग आला. चला.......आपल्या आपण गप्पांना सुरुवात करायची का? माझा पहिला प्रश्न असा आहे की हे अश्या प्रकारचं काम करायचं असं तुम्हाला का आणि कधी वाटलं? किंवा काही विशिष्ठ कारण किंवा घटनेमुळे ही प्रेरणा मिळाली? सुरुवात कशी झाली?
विषय: