प्रवासातील आठवणी - फोटोज च्या रुपात .

एलोरा लेणी एक भव्य अनुभव .

Submitted by विश्या on 15 January, 2016 - 05:43

जानेवारी महिन्याच्या पहिल्याच साप्ताह मध्ये ,एक ट्रीप झाली आणि वर्षाची छान सुरवात झाली (आई वडील आणि आजी आजोबा असल्यामुळे जास्त भर मंदिर आणि देवांची ठिकाणे पाहण्यावर होता )

प्रवास सुरु - कोल्हापूर - आई अंबाबाई - नायकबा - पाल चा खंडोबा - पुणे - शिरडी - औरंगाबाद - दौलताबाद - खुलताबाद - भद्रा मारुती - घृष्णेश्वर ( बारा पैकी एक जोतिर्लिंग ) - एलोरा लेणी - बिवी का मकबरा - देवगड चे दत्त मंदिर - शनि शिंगणापूर - मोरगाव चा गणपती - जेजुरीचा खंडोबा - पुणे - प्रती बालाजी मंदिर केतकावळे- कोल्हापूर

प्रथम दर्शन पाल चा खंडोबा - कराड , जिल्हा सातारा .

Subscribe to RSS - प्रवासातील आठवणी - फोटोज च्या रुपात .