पायाच्या तळव्यांची आग
Submitted by मामी on 2 January, 2016 - 05:10
एका वयस्क व्यक्तीच्या पायाच्या तळव्यांची अतिशय जळजळ होते. खूपच त्रास होत आहे. तोंडातही बरेचदा फोड येतात आणि काही खाता येणं अशक्य होतं. कदाचित बरीच औषधं वगैरे घेतल्यामुळे अंगात उष्णता निर्माण झाली आहे.
१. तळपायांची आग कशी कमी करता येईल? घरगुती उपचार हवे आहेत.
२. तोंडात येणार्या फोडांवर काही सोपे घरगुती उपाय आहेत काय?
विषय: