म्युनिच

म्युनिच भेट

Submitted by चकाकी on 10 June, 2010 - 04:05

म्युनिच मधल्या मराठी मित्र / मैत्रिणींसाठी

माझा एक जवळचा मित्र म्युनिच ला येतो आहे जून ११ ला. आम्ही सध्या अमेरिकेत राहातो. आणि तो तिकडे कामासाठी येतो आहे. गाडी-हॉटेल वगैरे सगळं आहे - त्यामुळे त्याला मदत अशी नको आहे - पण त्याला तिथल्या स्थानिक मराठी माणसांची ओळख करून घ्यायला आवडेल. कुणाला थोडाफार वेळ असेल तर इथे जरूर उत्तर द्या.

शब्दखुणा: 

Subscribe to RSS - म्युनिच