देई मातीला आकार - अनन्या (नया है यह ;-) )
Submitted by विनार्च on 26 September, 2015 - 02:55
नमस्कार मंडळी, सांगितल्या प्रमाणे आम्ही अजून काही बाप्पा घडवले आहेत.... बघा कसे वाटताहेत
हा सेल्फीवाला बाप्पा....ह्याला फोटोची एवढी घाई की कारखान्यातच कार्यक्रम आटपून घेतोय.....
हा सेल्फीकॉर्नर मधला
हा टॉप गियरमध्ये गाडी चालवणारा बाप्पा...
विषय: