सामूहिक बुध्दीमत्ता

मुंगी -एक अद्भुत, विलक्षण विश्व आणि सामूहिक बुध्दीमत्ता (Swarm Inteligence )

Submitted by अपराजिता on 17 July, 2015 - 13:07

सुटीसाठी ८-१० दिवस जाऊन परत घरी आले आणि दार उघडून आत प्रवेश केला तर भरपूर ठिकाणी मुंग्याच्या रांगाच रांगा दिसत होत्या, दाराच्या , खिडक्यांच्या फटींतून त्यांची लगबग आणि मुख्य म्हणजे शिस्त पाहून मला गंमत तर वाटलीच आणि कुतुहलही दाटले की एक एवढासा छोटासा जीव पण अन्नाचा इतकुसा कण मिळवायला किती आटाटी करतो, किती परिश्रम घेतो आणि किती कौशल्याने सारी कामे करतो. तसे मनात आले की मुंग्याच्या ह्या वागण्यात काही तरी अर्थ, सूत्रबध्द संचालन नक्कीच असले पाहिजे. आपण ह्याचा शोध काढला पाहिजे. एकीकडे वाटत होते की Internet लावून शोध घ्यावा आणि दुसरीकडे वाटत होते की काय कटकट ?

Subscribe to RSS - सामूहिक बुध्दीमत्ता