लघुरूपे

वैद्यकीय परिभाषा, चिन्हे, लघुरूपे, इ. आणि त्यांचे अर्थ

Submitted by गजानन on 8 July, 2015 - 02:37

बर्‍याचदा वैद्यकीय रिपोर्ट, डिस्चार्ज कार्ड, हिस्टरी नोट, रेफरंस लेटर, इ. आरोग्यविषयक कागदपत्रांत वापरल्या गेलेल्या लघुरूपांचा अर्थ आपल्याला माहीत नसतो. उदा. c बार, K/C, c/o, इ. (किंवा बर्‍याचदा ते लघुरूप, संज्ञा लिहिली आहे, हे ओळखता येत नाही.) त्यासंदर्भातल्या माहितीची देवाणघेवाण करण्याकरता हा धागा काढतो आहे. वैद्यकीय क्षेत्रातली मायबोलीकरांनी इथे जरूर लिहावे. धन्यवाद.

Subscribe to RSS - लघुरूपे