'विशेष' माहेरपण
Submitted by मंजूताई on 29 April, 2015 - 06:24
शांता शेळके कवयित्रीने ' रानीच्या पाखराला माहेरी सांगावा' घेऊन पाठवतातच, हे आपण समजू शकतो पण राजा बढें सारख्या कवीनेही माहेरावर कविता करावी .. असं हे 'माहेरपण' ! स्त्रीच्या जीवनातील एक हळवा, नाजुक कोपरा! ही माहेराची ओढ वय वाढत जातं तसं तसं कमी होत जातं असावं कदाचित पण ही ओढ नाहीशी होत नाही हे त्रिकालाबाधित सत्य! पण काही सख्यांना मात्र माहेरपणाचं सुख मिळतंच असं नाही किंवा स्वतःहूनच त्या पारख्या करून घेतात किंवा परिस्थिती त्यांना भाग पाडते त्या सख्या म्हणजे 'विशेष मुलांच्या आया' संज्ञा संवर्धन संस्थेच्या 'कल्पतरू' विशेष शाळा हे त्यांचं हक्काच माहेर आहे.
विषय:
शब्दखुणा: