असंबांचे सल्ले

कुपर्टिनो, कॅलिफोर्निया बद्दलची माहिती

Submitted by मामी on 26 February, 2015 - 04:39

कॅलिफोर्नियाचं कोकण झालंय का नाही हे पाहण्याच्या मिषानं यंदाच्या उन्हा़ळ्याच्या सुटीत (जून-जुलै २०१५) तिथे प्रस्थान ठेवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. तर तिथे राहणार्‍या / न राहणार्‍या / राहून आलेल्या / रहायला जाणार असलेल्या / न जाऊनही सल्ले देण्यास उत्सुक असलेल्या अशा सर्व सज्जनांकडून खालिल मुद्द्यांवर सल्ले अपेक्षित आहेत :

विषय: 
Subscribe to RSS - असंबांचे सल्ले