कॅलिफोर्नियाचं कोकण झालंय का नाही हे पाहण्याच्या मिषानं यंदाच्या उन्हा़ळ्याच्या सुटीत (जून-जुलै २०१५) तिथे प्रस्थान ठेवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. तर तिथे राहणार्या / न राहणार्या / राहून आलेल्या / रहायला जाणार असलेल्या / न जाऊनही सल्ले देण्यास उत्सुक असलेल्या अशा सर्व सज्जनांकडून खालिल मुद्द्यांवर सल्ले अपेक्षित आहेत :
१. आम्ही ३ ते ४ आठवडे तिथे असू. कुपर्टिनो बेस ठेऊन आजूबाजूला भटकून येण्याचा मानस आहे. त्यामुळे कुपर्टिनो मध्ये एखादं अपार्टमेंट (२-३ बेडरुम्स) हायर करणार आहोत. हाऊसही चालेल. गेटेड कम्युनिटी असेल तर उत्तम. अशा घराबद्दल कोणाला कल्पना असल्यास सांगावे. कोणता एरीया मध्यवर्ती पडेल ते ही सुचवावे.
२. सेफ्टी इश्शुज काय आहेत?
३. लेकीकरता एखादा आर्ट्/क्राफ्टचा समर कोर्स असेल तर प्लीज सुचवा. १ किंवा २ आठवड्याचा असेल तर जमू शकेल.
४. कार हायर करण्याबाबत काही सल्ले असतील तर नक्की द्या. इथून इंटरनॅशनल लायसन्स घेऊन आलं तर तेवढं पुरेसं आहे की तिथेही कच्चं लायसन्स काढावं लागेल?
५. जवळपासची, सहसा माहित नसलेली पण प्रेक्षणीय स्थळे सुचवलीत तर छान होईल.
६. खाण्यापिण्याची फेमस ठिकाणं सुचवालच.
७. अजून काही मुद्दे राहिले असतील तर नम्रपणे ध्यानात आणून द्यावेत.
विसु: सज्जन शब्दामुळे बिचकू नका. तो असाच लिहिलाय. तुम्ही सल्ले द्या बिन्दास!
विसु टाकलीस हे बरं केलस.
विसु टाकलीस हे बरं केलस.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
aah..... Cupertino जगप्रसिद्ध
aah.....![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
Cupertino जगप्रसिद्ध 'कुरतडलेल्या अॅपल' चं ठिकाण
मामी, कॅनिअन ला वगैरे
मामी, कॅनिअन ला वगैरे जाण्याचा विचार आहे का?
मामी, कॅनिअन ला वगैरे
मामी, कॅनिअन ला वगैरे जाण्याचा विचार आहे का? >>> हो स्वाती. विचार आहे.
26 February, 2016 ला मिळतील
26 February, 2016 ला मिळतील तूम्हाला सूचना व सल्ले.
५. कार चालवायला इंटरनॅशनल
५. कार चालवायला इंटरनॅशनल लायसन्स ची पण गरज नाही. आपलं नेहेमीचं आर टी ओ चं लायसन्स चालतं. अगदी पूर्वीचं पोथी लायसन्स वर मी चालवल्येय. रेंटल कार इन्शुरन्स देत असलेलं क्रेडीट कार्ड वापरणं शक्य असेल तर ते वापरा. (इन्शुरन्स घ्यायचा असेल तर ते पैसे वाचतील)
कार चालवायला इंटरनॅशनल
कार चालवायला इंटरनॅशनल लायसन्स ची पण गरज नाही. आपलं नेहेमीचं आर टी ओ चं लायसन्स चालतं. >>> खरंच????? वाह वा! इतकी सुखद बातमी दुसरी नाही. त्या आरटीओच्या ऑफिसात जायचं म्हणजे प्रचंड धीर गोळा करून जावं लागतं. महापकाऊ प्रकरण.
मामी.. ठिकाणं सुचवतेय.. पहिले
मामी.. ठिकाणं सुचवतेय.. पहिले वेगास
हॉलीवुड, युनिव्हर्सल स्टुडिओज, योसेमाईटी (गर्मी असेल का?) .. बाकी सिलिकॉन व्हॅलीतच राहताय..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाकी बेकर्स सांगतीलच
विसु![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
बाकी विवेचन येईलच प्रेक्षणीय
बाकी विवेचन येईलच प्रेक्षणीय जागांबद्दल पण बेकरीकरही अगदी प्रेक्षणीय आहेत .. एकदा तरी भेटाच त्यांनां ..
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
मामी, लॉस एंजिलीसमध्ये आलीस
मामी, लॉस एंजिलीसमध्ये आलीस की माझ्याकडे कम्पलसरी यायचे. आपण फिरू सगळीकडे मग!
बेकरीच्या गटगला मी तिकडे येऊ शकते तेव्हा. मी समरमध्ये तिथे असायची शक्यता आहे!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाकी विवेचन येईलच प्रेक्षणीय
बाकी विवेचन येईलच प्रेक्षणीय जागांबद्दल पण बेकरीकरही अगदी प्रेक्षणीय आहेत .. एकदा तरी भेटाच त्यांनां>>>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
>>>>बाकी विवेचन येईलच
>>>>बाकी विवेचन येईलच प्रेक्षणीय जागांबद्दल पण बेकरीकरही अगदी प्रेक्षणीय आहेत .. एकदा तरी भेटाच त्यांनां>>>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
या एकदा दाखवीन मजा टाईप वाटतंय
बाकी विवेचन येईलच प्रेक्षणीय
बाकी विवेचन येईलच प्रेक्षणीय जागांबद्दल पण बेकरीकरही अगदी प्रेक्षणीय आहेत .. एकदा तरी भेटाच त्यांनां >> :D. मामी, तोपर्यंत एखाद दोन सज्जनही शोधून काढू आम्ही.
बाय द वे. स्पेसिफिकली कुपर्टिनोच का? मध्यवर्ती हवे असेल तर सनीवेल, सांता क्लारा, सॅन होजे, फ्रीमॉण्ट, मिलपीटस चे बरेच भागही आहेत. कुपर्टिनो चालेलच पण थोडा वाईड एरिया ठेवा सर्च करायला.
बाकी विवेचन येईलच प्रेक्षणीय
बाकी विवेचन येईलच प्रेक्षणीय जागांबद्दल पण बेकरीकरही अगदी प्रेक्षणीय आहेत .. एकदा तरी भेटाच त्यांनां >>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मामी, लॉस एंजिलीसमध्ये आलीस
मामी, लॉस एंजिलीसमध्ये आलीस की माझ्याकडे कम्पलसरी यायचे. आपण फिरू सगळीकडे मग! >>> +१. आपण मधे माझंही नाव घाला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एकदा तरी भेटाच त्यांनां >>>![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
हो गं रमड तू पण! एलेचा धागा
हो गं रमड तू पण!
एलेचा धागा काढायचा का गटगचा?![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
मला पण घ्या रे ल.अ. आणि
मला पण घ्या रे ल.अ. आणि बेकरी गटग ला!
रायगड तू एले ला शिफ्ट झालीस?
रायगड तू एले ला शिफ्ट झालीस? सहीच!!
एलेचा धागा काढायचा का गटगचा? >>>
आजच्या दिवसातला बेस्ट जोक म्हणून आपण हे वाक्य डिक्लेअर करूया. त्या धाग्यावर एलेकर सोडून सगळे असतील आणि शेवटी कोणी भेटणार नाही ते वेगळंच ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मला पण घ्या रे ल.अ. आणि बेकरी
मला पण घ्या रे ल.अ. आणि बेकरी गटग ला! >>>> रायगड .....बेकरीत येणार तर समर मधे
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
म्हणूनच हसतीय मी रमड. जाऊदे
म्हणूनच हसतीय मी रमड. जाऊदे आपण आपली प्रंपरा पाळूया. आणि सगळे एलेकर्स तिकडे बेकरीत भेटुया! ते जास्त इझी आहे बहुतेक.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
ते जास्त इझी आहे बहुतेक. >>>
ते जास्त इझी आहे बहुतेक. >>> अगदी अगदी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एलएचा नुसता धागा काढा आधी मग
एलएचा नुसता धागा काढा आधी मग गटगचा विषय करा. सुना है मोहेंजोदारोचा पाया म्हणून वापरला होता एलए धागा
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे इतकी हेटाई नाही करायची.
अरे इतकी हेटाई नाही करायची. हा बघ धागा आहे - http://www.maayboli.com/node/1665![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मला वाटले फक्त जुन्या माबोवर
मला वाटले फक्त जुन्या माबोवर आहे![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मामी, भारतातून येउन एक
मामी, भारतातून येउन एक महिन्याकरिता घर रेण्ट केल्याचे ऐकले नाही. तरी या साईटवर चेक करा
www.vrbo.com
येथे माहिती विचारून आणखी लिहीतो. काही हॉटेल्स सुद्धा वीकली किंवा मंथली मिळतात. त्यात किचन व लॉण्ड्री असलेली मिळाली तर तो ही एक पर्याय आहे.
कार चे मला नक्की माहीत नाही, पण अमित ने वरती लिहीलेले आहेच.
येथे खाण्यापिण्याची ठिकाणे विशेष माहीत करून घ्यावी लागणार नाहीत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आर्ट/क्राफ्ट कोर्स ही सहज मिळतील तेव्हा, कारण तेव्हा येथे सुट्टी असते.
अरे हेटाई नाही तो "रोस्ट"
अरे हेटाई नाही तो "रोस्ट" होता
स्वत:चा तो रोस्ट नि दुसर्याची ती हेटाई.
मामी, तुम्हाला extended stay
मामी, तुम्हाला extended stay america सारखी hotels उपयोगी पडू शकतील. तेथे मिनी kitchen आणि laundry वगैरे असते
airbnb किंवा तत्सम बेड एन्ड
airbnb किंवा तत्सम बेड एन्ड ब्रेकफास्ट सायटीवरून कोणी राहिलंय का? रिव्हू, फोटो बघून चांगल वाटतं आणि डील सही दिसतात बरेचदा, आठवडा/ महिना सहज मिळतं. (मला स्वतःला अनुभव नाही)
मामी तुमचं मूळ लायसन्स इंग्रजी मध्ये आहे हे गृहीत धरून वरची पोस्ट आहे.
airbnb.com वर एक महिन्याकरता
airbnb.com वर एक महिन्याकरता apartment मिळतंय का हे बघता येईल.
Pages