सह्याद्रीतलं स्वप्नं : साल्हेर -सालोटा -मुल्हेर- मोरा- भाग -१

सह्याद्रीतलं स्वप्नं : साल्हेर -सालोटा -मुल्हेर- मोरा- भाग -१

Submitted by वेडसह्याद्रीचे on 11 February, 2015 - 05:04

प्रचि -१
DSC_0114_2048x1365_1024x682.jpg

साल्हेरं - नाव उच्चारलं कि सर्वप्रथम डोळ्यासमोर काय येत असले तर ती साल्हेर ची लढाई , तो झुंजार रणसंग्राम, , मराठ्यांनी फोडलेला तो मुघली वेढा ...
पेशवे मोरोपंत पिंगळे , सर सेनापती प्रतापराव गुजर ह्यांनी मिळून योजलेली हि एक नियोजनबद्ध अशी मैदानी लढत . मराठ्यांनी यशस्वी रित्या जिंकलेली . अन इतिहासाच्या पानावर अजरामर झालेली .
त्यासाठी हे मन खांस ओढवलं जात ..ते साल्हेर- मुल्हेर - च्या दिशेने बागलाण प्रांतात .

विषय: 
Subscribe to RSS - सह्याद्रीतलं स्वप्नं : साल्हेर -सालोटा -मुल्हेर- मोरा- भाग -१