पुणे मुंबई प्रवास

प्रगती एक्सप्रेस

Submitted by पराग१२२६३ on 4 February, 2015 - 11:16

एक-दीड वर्षानंतर मुंबईला जाण्याची ठरले. पुण्याहून मुंबईला जायचे, तर रेल्वेशिवाय अन्य वाहतूक साधनाने जाण्यात अर्थ नाही, असे माझ्या मनाने म्हटले. पुणे-मुंबईच नाही, तर कोणत्याही गावाला जाताना माझी पहिली पसंती रेल्वेलाच असल्याने मनानेही तसाच प्रतिसाद दिला होता. मग ठरले, मुंबईला एक चक्कर मारून यायचे. अगदी ऐनवेळी हे ठरले असल्याने आधी आरक्षण मिळते का पाहू असे ठरविले. पाहिले तर सकाळी प्रगतीच्या बऱ्याच जागा शिल्लक होत्या. मलाही तिच गाडी हवी होती. मग पटकन आरक्षण करून टाकले. एक्सप्रेस वे झाल्यानंतर पुणे-मुंबईदरम्यानच्या रेल्वेगाड्यांमध्ये सर्वाधिक फटका बसला होता तो प्रगतीला.

विषय: 
Subscribe to RSS - पुणे मुंबई प्रवास