व्हि स्लायसरविषयी
Submitted by मंजूडी on 14 January, 2015 - 23:44
- इथे व्हि स्लायसर कोणी वापरला आहे का?
- भारतात उत्तम मिळेल असा कुठला विशिष्ट ब्रँड आहे का?
- मराठी जेवणात करतो त्या भाज्या त्यात व्यवस्थित कापता येतात का? उदा. बटाट्याच्या काचर्या, कोबीच्या भाजीसाठी - लागणारा बारीक चिरलेला कोबी, कांदा, टोमॅटो - कोशिंबीरीसाठी बारीक किंवा भाजीत घालण्यासाठी थोडे मोठे तुकडे, चायनीज पदार्थांसाठी लागणारे श्रेड्स इत्यादी
- भोपळी मिरची त्यामधल्या बिया काढून कापता येते का? लांब लांब किंवा त्रिकोणी तुकडे?
- पालेभाज्या???
विषय:
शब्दखुणा: