महालक्ष्मी सरस २०१५

महालक्ष्मी सरस २०१५

Submitted by कविता१९७८ on 12 January, 2015 - 06:35

काल महालक्ष्मी सरस २०१५ च्या एक्जीबीशन ला जाउन आले. नक्कीच पाहण्यासारखं वाटलं दुसर्‍या मैत्रीणी मध्य लाईन वरुन येणार होत्या १२.३० वाजेपर्यंत आणि मी ११ वाजताच पोहोचले मग एकटीनेच फीरायला सुरुवात केली

सुरुवातीला गेटच्या बाहेर उजव्या बाजुला फुलझाडांची छोटीशी नर्सरी होती तर डाव्या बाजुला लहान मुलांना खेळण्याची सोय केलेली होती. गेटमधुन आत घुसल्या घुसल्या आधी श्री. गणेशाची मुर्ती होती मागे कारंजे उडत होते.

20150111_112112_0.jpg

विषय: 
Subscribe to RSS - महालक्ष्मी सरस २०१५