पुण्यातील कौन्सिलर, मानसोपचारतज्ज्ञांची नावे हवी आहेत
Submitted by रूनी पॉटर on 4 November, 2014 - 11:58
सिंहगड रोड भागात दोघेच रहात असलेल्या सत्तरीतल्या आजी-आजोबांना कौटूंबिक कारणासाठी कौन्सिलिंगची गरज आहे. या वयात आरोग्यावर परीणाम न होवू देता एकमेकांशी कसे जुळवून घ्यावे वा अश्या नेहमी वादविवाद होणार्या काही विषयावर काय तोडगे काढावेत याबद्दल त्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन हवे आहे (घरच्यांचे नकोय).
त्यासाठी कोणी तज्ज्ञ सुचवा. आजी आजोबा फक्त बस व रीक्षा असा प्रवास करतात तेव्हा त्यांना जाण्यासाठी सोयीचे ठिकाण हवे.
इथे फक्त तज्ज्ञांची माहिती (नाव, पत्ता, फोन व असेल तर अनुभव) अपेक्षित आहे.
विषय: