अन्या - २०

अन्या - २०

Submitted by बेफ़िकीर on 3 August, 2014 - 02:48

अंजना!

पूजा उपलेंचवारसोबत आश्रमात आलेली स्त्री अंजना असणार हे अन्याला माहीत होते. कमालीच्या उत्सुकतेने तो तिची वाट पाहात होता खरे तर! पण चेहर्‍यावर अध्यात्मिक भाव धारण करून बसलेला होता.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - अन्या - २०