एका 'सेक्युलर' कॉलेजाची गोष्ट
Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
भारतातल्या प्रत्येक शहरात असतो, तसा अकोल्यातही एक महात्मा गांधी पथ आहे. मदनलाल धिंग्रा चौकातल्या बसस्थानकापासून जुन्या शहराकडे जाणार्या या रस्त्यावर शास्त्री मैदानासमोर एक उंच, मोठी आणि देखणी इमारत उभी आहे. ‘श्रीमती मेहरबानू कॉलेज ऑफ सायन्स अॅण्ड कॉमर्स’ अशी या इमारतीवर पाटी आहे. आत शिरलं की एक प्रशस्त जिना आणि समोर कोनशिला. या कोनशिलेवर अकोला गुजराती समाजानं ५ फेब्रुवारी, २००८ रोजी संमत केलेला एक प्रस्ताव कोरला आहे- ‘श्रीमती मेहरबानू ज्यूनिअर कॉलेज ऑफ सायन्स’ ही एक निधर्मी शिक्षणसंस्था आहे.
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा