पुणे निजामुद्दीन दुरंतो एक्सप्रेस

पुणे-निजामुद्दीन दुरंतो एक्सप्रेस

Submitted by पराग१२२६३ on 27 March, 2014 - 14:59

डिसेंबर २०१०मध्ये अचानक दिल्लीला जावे लागले. पुण्याहून दिल्लीला जाताना जेमतेम महिनाभर आधी आरक्षण मिळविणे हे एक दिव्यच असते. त्यामुळे पटकन आठ दिवसांच्या रजेसाठी अर्ज दिला आणि तो मंजूरही झाला. आता आरक्षण मिळविण्याची कसरत करायची होती. माझे पहिले प्राधान्य व्दितीय श्रेणीला असते. पण नेहमीच्या सुपरफास्ट गाड्या फूल होत्या. म्हणून पुणे निझामुद्दीन वातानुकुलित दुरंतोचा पर्याय निवडला. त्यातही एसी-३ ला वेटींग सुरू झाले होते. पण त्यावेळी या गाडीला इकॉनॉमी श्रेणी होती. म्हणजे गरीब रथचे पाच डबे होते. त्यात २००च्या जवळपास जागा शिल्लक होत्या. म्हणून नाईलाजाने त्या श्रेणीचे तिकीट आरक्षित केले.

विषय: 
Subscribe to RSS - पुणे निजामुद्दीन दुरंतो एक्सप्रेस